www.navarashtra.com

Published Nov 11,,  2024

By  Shilpa Apte

हिरवी मिरची खाणं डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर

Pic Credit -   iStock

डायबिटीजच्या रुग्णांसाठी शुगर लेव्हल नियंत्रणात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे

डायबिटीज

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधही घेतली जातात

शुगर लेव्हल

घरातील हिरवी मिरचीही शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते

हिरवी मिरची

भाज्यांमध्ये हिरवी मिरची वापरू शकता

भाज्या

हिरव्या मिरचीची चटणी किंवा त्याचा ठेचाही तुम्ही खाऊ शकता

चटणी

डायबिटीज नियंत्रणात राहतोच शिवाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते

हाय ब्लड प्रेशर

.

हिरव्या मिरचीतील बीटा कॅरोटिन इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी उपयोगी पडते

इम्युनिटी बूस्टर

.

हिरव्या मिरचीमुळे पचनही चांगले होते, त्यामुळे लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची वापरून पाहा

पचन 

.

कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अशाप्रकारे वापरा कापूर