लोह, कॉपर, फायबर, व्हिटामिन ए, बी6 असे पोषक घटक असतात
Picture Credit: Pinterest
हिरवी मिरची खाणं आरोग्याला फायदेशीर ठरते. जेवणासोबत हिरवी मिरची खा
Picture Credit: Pinterest
हिरव्या मिरचीमुळे मेटाबॉलिझम सुधारते, एसिडीटी होत नाही
Picture Credit: Pinterest
पचन सुधारण्यास मदत होते, मिरचीशिवाय नीट पचन होत नाही.
Picture Credit: Pinterest
पोटातील अल्सर आणि एसिडीटीची समस्या कमी होते
Picture Credit: Pinterest
1 किंवा 2 मिरच्या खाव्यात, त्यामुळे पोटात जळजळ कमी होते, एलर्जी होत नाही
Picture Credit: Pinterest
अल्सर, एसिडीटी, एलर्जी, पिंपल्सची समस्या वाढते मिरची जास्त खाल्ल्यास
Picture Credit: Pinterest