व्हिटामिन,पोटॅशियम,फायबर,कॅफीन,अँटीऑक्सिडंट्स ग्रीन टीमध्ये असतात. 

पोषक घटक, आरोग्य, सौंदर्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. 

निरोगी राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्या. 

झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

जर तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ शकता.

जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्या.

निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ शकता.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापू्र्वी ग्रीन टी प्या.