वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट करणे गरजेचे आहे.
दिवसभर कोमट पाणी प्यायल्यास फॅट बर्न होण्यास मदत मिळते.
इंटरमिटेंट फास्टींग केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
निरोगी शरीर व वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
ग्रीन टी चे सेवन केल्याने देखील आपले वजन कमी होण्यास मदत मिळते.
जेवताना प्रत्येक घास हळू हळू चावून चावून खावा. यामुळे कमी कॅलरी इंटेक होते.