पोट निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात.
पेरू खाणे फायदेशीर असते.
पेरू खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
पेरू खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
Title 2
पेरूमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
पेरूत असलेल्या पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबरमुळे पोट साफ होते.
व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी चा पेरू चांगला स्त्रोत आहे.
गॅस आणि एसिडीटीची समस्याही पेरुमुळे दूर होते.
दुपारी जेवणानंतर अर्ध्यातासाने पेरू खावा.