चैत्र नवरात्रीत कलश स्थापन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता?
चैत्र नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
यंदा 9 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्र आहे.
सकाळी 6 वाजून 2 मिनिटांपासून 10 वाजून 16 मिनिटांपर्यत मुहूर्त आहे.
चैत्र महिन्यातील प्रतिपदेला अभिजीत मुहूर्तावर कलशाची स्थापना देखील करू शकता.
नवरात्रीत दुर्गेला लाल रंगाची फुलं अर्पित करतात.
चैत्र नवरात्रीत तामसिक अन्न आणि मद्य सेवन टाळावे.
'या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः'या मंत्राचा जप करावा.