सोनाली कुलकर्णी मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं.
पिवळी साडी, त्यावर केस मोकळे सोडत तिने फोटोशूट केलं आहे.
Title 2
सोनेरी वर्क केलेले काठ साडीला असून ते खूप सुंदर दिसत होते.
"सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट! आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात!"
गळ्यात हार, नाकात नथ, हातात बांगड्या असा मराठमोळा लूक
साडीच्या लूकला साजेसा असा मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत होता.
सोनाली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसतेय.