एकदा फक्त अशाप्रकारे लंवग पाणी केसांना लावा

केसांसाठी लवंगाचे फायदे माहीत आहेत का?

सर्वप्रथम लवंगाचे पाणी बनवण्यासाठी कढई घ्या. नंतर त्यात २ कप पाणी घालून उकळावे.

त्यानंतर त्यात १०-१२ लवंगा आणि ८-१० कढीपत्ता घाला.

त्यानंतर त्यात १०-१२ लवंगा आणि ८-१० कढीपत्ता घाला.

 मग हे पाणी नीट उकळून घ्या. यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी सोडावे.

मग ते थंड झाल्यावर तुम्ही ते एका भांड्यात फिल्टर करा.

आपण हे पाणी सुमारे २ आठवडा रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवू शकता 

 लवंगाच्या तेलाने टाळूची मालिश करावी. त्यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत तुमची टाळू स्वच्छ करण्यास मदत करते.