हनुमान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल केली आहे.
प्रशांत वर्माने या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे.
ओपनिंग डेच्या दिवशी 8 कोटींचं कलेक्शन केलं, तेलुगु,हिंदी,कन्नड,तमिळ,मल्याळममध्ये रिलीज झालाय.
रिलीजच्या आठव्या दिवशी सिनेमाने चांगली कमाई केली आहे.
आतापर्यंत सिनेमाने 99 कोटी रुपये कमावले आहेत.
हनुमान सिनेमाची महेश बाबूच्या गुंटूर करम आणि धनुषचा कॅप्टन मिलर यांच्याशी लढत आहे.
प्रीरिलीजमध्येच या सिनेमाने 4 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे.
सिनेमात तेजा सज्जा आणि अमृता अय्यरने प्रमुख भूमिका साकारली आहे.