बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी हनुमानाचे भक्त आहेत.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हनुमानाचा मोठा भक्त आहे.

विंदू दार सिंहसुद्धा रोज सकाळी हनुमानाची पूजा करतात.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खानसुद्धा हनुमाचा परमभक्त आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा हनुमानाचा भक्त आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलही मागे नाही, रोज हनुमानाची पूजा करतो.

विद्युत जामेवालही रामभक्त हनुमानाला खूप मानतो.

संजय खानसुद्धा हनुमानाच्या भक्तीत लीन असतात असं म्हणतात.