www.navarashtra.com

Published Oct 13,  2024

By  Harshada Jadhav

हॅपी जिमिन डे 

Pic Credit -  Instagram

पार्क जी-मिन हा BTS किंवा Bangtang Boys  च्या सर्वात लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे.

पार्क जी-मिन

जी-मिन आज आपला 29 वा वाढदिवस  साजरा करत आहे. 

बर्थडे

वाढदिवसानिमित्त आज जी-मिनवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

शुभेच्छा 

बेबी मोची या नावाने प्रेमाने ओळखला जाणारा जि-मीन त्याच्या विलक्षण कामगिरीसाठी चाहत्यांना आवडतो. 

बेबी मोची

चार्ट-बस्टिंग गाणी, रेकॉर्डब्रेक अल्बम अशा कामगिरीसाठी जि-मीन त्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिध्द आहे.

प्रसिध्दी

जि-मीनचा वाढदिवस त्याचे चाहचे जिमिन डे म्हणून साजरा करतात. 

जिमिन डे

BTS, ज्याला बंगटान बॉईज म्हणूनही ओळखले जाते, हा 2010 मध्ये स्थापन झालेला दक्षिण कोरियन बॉय बँड आहे.

BTS

या बँडमध्ये जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमीन, व्ही आणि जंगकूक यांचा समावेश आहे. 

मेंबर्स

बीटीएस या नावाचा अर्थ कोरियन भाषेत 'बुलेटप्रुफ बॉय स्काउट्स' असा होतो.

अर्थ

बीटीएसमध्ये सात सदस्य आहेत, त्यापैकी तीन रॅपर आणि चार वोकलिस्ट आहेत. 

सदस्य 

ह्याच सदस्यांपैकी एकाच म्हणजेच जि-मिनचा आज वाढदिवस आहे.

वाढदिवस 

बीटीएसच्या चाहत्यांना 'आर्मी' असं म्हटलं जातं.

बीटीएस आर्मी