यंदा 19 ऑगस्टला हरियाली तीज साजरी करण्यात येणार आहे.
या दिवशी हिरवे कपडे घालण्याचेही महत्त्व आहे. सेलिब्रिटींचे हे लूक्स तुम्ही ट्राय करू शकता.
आलिया भट्टचा हा बनारसी साडीचा लूक गॉर्जिअस आहे.
तीज पार्टीमध्ये जाणार असाल तर माधुरी दीक्षितचा हा लूक ट्राय करायला हरकत नाही
गोल्डन ब्लाउज असलेली आहानाची प्लेन बॉर्डर हिरवी साडी खूपच सुंदर आहे.
हरियाली तीज पार्टीमध्ये तुम्ही या प्रकारचा ब्रोकेड ग्रीन सूट देखील कॅरी करू शकता.
नवविवाहित नवरी मौनीचा हा लेहेंगा लूक ट्राय करू शकते.
हिना खानचा हॉल्टर नेक ब्लाउज, गजरा हेअरस्टाइल असलेली प्रिंटेड साडी शानदार दिसते.