यंदा हरियाली तीज 19 ऑगस्टला साजरी करण्यात येत आहे.
यानिमित्ताने मलायका आणि शिल्पा शेट्टीची ही खास लेहंगा डिझाइन्स तुमच्यासाठी
हा मल्टीकरल फ्लोरल प्रिंट लेहेंगा कट स्लीव्हज चोली लूक ट्राय करू शकता.
हिरवा रंग घालणं शुभ मानलं जातं, मलायकाचा हा लेहंगा ट्राय करा.
शिल्पा शेट्टी स्टाइल गुलाबी लेहंगा स्टायलिश आणि सुंदर दिसतो.
हेवी वर्क असलेल्या या लाल लेहंग्यासह स्ट्रॅप चोलीही कॅरी करू शकता.
शिल्पाचा हा मरून सिक्विन लेहेंगा देखील हरियाली तीजसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
मलायकाचा हा स्काय ब्लू लेहेंगा सिल्व्हर डीपनेक चोलीमध्ये आकर्षक दिसत आहे.