Amazon नदीला जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखले जाते
मात्र तुम्हाला माहित आहे का? जगात अशीही नदी आहे जीचे पाणी ॲमेझॉन नदीतून अधिक आहे
या नदीला जगातील एक उडणारी नदी म्हणूनही ओळखले जाते
आकाशातून उडणाऱ्या या नदीला फ्लाइंग रिव्हर असेही म्हटले जाते
ही नदी ॲमेझॉनच्या जंगलावरून उडते
ब्राझीलचे संशोधक एंटोनीयो डी. नोब्रो यांनी या नदीच्या व्याख्येची निर्मिती केली
फ्लाइंग रिव्हर एक वातावरणीय जलमार्ग आहे, तो बाष्पाने भरलेला आहे
हे बाष्प पूर्व ते पश्चिम दिशेने ठराविक वाटेने वाहते, तत्यामुळे याला उडणाऱ्या नाडीची उपमा देण्यात आले आहे