पहिल्या iPhoneपासून iPhone 18 पर्यंत! असा बदलत गेला Appleचा फोन

Science Technology

09 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सुरुवात झाली 2007 मध्ये

पहिल्या iPhone ने फोन, iPod आणि इंटरनेट डिव्हाइस यांचा अनुभव एका डिव्हाइसमध्ये आणला.

Picture Credit: pinterest

3G ते iPhone 4

3G connectivity, App Store आणि Retina Displayमुळे iPhone अधिक लोकप्रिय होत गेला.

Picture Credit: pinterest

iPhone 5 ते 6

3G connectivity, App Store आणि Retina Displayमुळे iPhone अधिक लोकप्रिय होत गेला.

Picture Credit: pinterest

iPhone 7 आणि 8

Water resistance, सुधारलेला camera आणि अधिक powerful performanceसोबत Home Buttonचा युगाचा शेवट जवळ आला.

Picture Credit: pinterest

iPhone X: मोठा बदल

Home Button हटला, Face ID आले आणि edge-to-edge OLED displayने iPhoneचा पूर्ण लूक बदलला.

Picture Credit: pinterest

iPhone 11 ते 13

Night Mode, 5G आणि cinematic videoसारख्या featuresमुळे camera आणि connectivityमध्ये मोठी झेप.

Picture Credit: pinterest

iPhone 14 ते 17

Dynamic Island, USB-C, Action Button आणि Camera Controlसारखे बदल iPhoneमध्ये आले.

Picture Credit: pinterest

2026 कडे वाटचाल

iPhoneचा प्रवास touchscreen फोनपासून advanced camera, AI, satellite connectivity आणि powerful chips असलेल्या smartphoneपर्यंत पोहोचला. पुढचा टप्पा काय असेल?

Picture Credit: pinterest