Himalayan 440 चे 3 रंग पाहिलेत? कोणता Look तुम्हाला आवडतो?

Automobile

09 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Royal Enfield Himalayan 440 नुकतीच बाजारात दाखल झाली असून ती Mustang Brown, Sela Black आणि Nelong White या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Himalayan 440 चे 3 रंग!

Picture Credit : royalenfield

Mustang Brown हा रंग बाइकला रफ आणि Adventure लूक देतो. माती, चिखल आणि धुळीच्या राइड्ससाठीही हा शेड प्रॅक्टिकल वाटतो.

Mustang Brown

Picture Credit : royalenfield

Nelong White हा तीनही रंगांमध्ये सर्वात वेगळा दिसतो. पांढऱ्या रंगासोबत टँक आणि साइड पॅनेलवर Camouflage-inspired ग्राफिक्स मिळतात.

Nelong White

Picture Credit : royalenfield

Nelong White मधील ग्राफिक्स पाहिल्यावर जुन्या Himalayan 411 Sleet Edition ची आठवण येऊ शकते. मात्र नवीन बाइकवरील डिझाइन त्याचं हुबेहूब कॉपी नाही.

Sleet Editionची आठवण?

Picture Credit : royalenfield

Sela Black हा मॅट ब्लॅक शेड बाइकला दमदार आणि Stealthy लूक देतो. ज्यांना फार भडक रंग नको असेल त्यांच्यासाठी हा पर्याय आकर्षक आहे.

Sela Black

Picture Credit : royalenfield

Himalayan 440 च्या रंगांना हिमालयाच्या परिसराशी संबंधित ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे बाइकच्या Adventure थीमशी हे रंग चांगले जुळतात.

रंगांची नावेही खास!

Picture Credit : royalenfield

जुन्या Himalayan 411 मध्ये विविध रंगांचे पर्याय अधिक होते. नवीन Himalayan 440 मध्ये कंपनीने फक्त तीन रंगांवर भर दिला आहे.

411 पेक्षा कमी पर्याय

Picture Credit : royalenfield

Royal Enfield Himalayan 440 ची किंमत ₹2.29 लाख (एक्स-शोरूम, चेन्नई) आहे. बाइकला जुन्या Himalayan 411 चा Adventure DNA कायम ठेवत अधिक सक्षम इंजिन देण्यात आले आहे.

किंमत किती?

Picture Credit : royalenfield

Mustang Brown रफ-टफ लूकसाठी, Sela Black Stealthy स्टाइलसाठी, तर Nelong White वेगळ्या ग्राफिक्ससाठी खास ठरतो. तुम्ही कोणता रंग निवडाल?

तुमचा Favourite कोणता?

Picture Credit : royalenfield