3 चाकं, 100Km Range आणि Tilting Technology! BeiGo X4मध्ये काय खास?

Automobile

12 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

BeiGo X4 मध्ये दोनचाकी वाहनासारखी चपळता आणि तीनचाकी वाहनाची Stability मिळते. शहरातील रोजच्या प्रवासासाठी हा EV तयार करण्यात आला आहे.

काय आहे BeiGo X4?

Picture Credit:igowise

या EV मध्ये मागच्या बाजूला दोन चाकं आहेत. त्यामुळे रस्त्यावर Grip वाढण्यास मदत होते आणि वाहनाला अधिक स्थिरता मिळते.

3 Wheels पण Ride वेगळी!

Picture Credit:igowise

BeiGo X4 मध्ये कंपनीची Anti-Topple Tilting Technology वापरण्यात आली आहे. Rider ज्या दिशेने वळतो, त्यानुसार वाहनाचा वरचा भाग नैसर्गिकपणे झुकतो.

Tilting Technology

Picture Credit:igowise

BeiGo X4 ची IDC-certified Range 100Km असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे रोजच्या शहरातील कामांसाठी ही Range उपयोगी ठरू शकते.

100Km Range

Picture Credit:igowise

BeiGo X4 मध्ये HomeSwft 72V Architecture देण्यात आले आहे. कंपनीनुसार घरच्या Power Connectionवरून बॅटरी चार्ज करण्यासाठी सुमारे 100 मिनिटे लागतात.

Chargingही झटपट

Picture Credit:igowise

पहिल्या 300 ग्राहकांसाठी Invite-Only Program अंतर्गत किंमत ₹1.25 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्यानंतर किंमत ₹1.56 लाख होईल.

किंमत किती?

Picture Credit:igowise

कंपनीच्या प्लॅननुसार BeiGo X4 ची डिलिव्हरी दिवाळीच्या सिझनमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 1,000 युनिट्स डिलिव्हर करण्याचे लक्ष्य आहे.

Delivery कधी?

Picture Credit:igowise

5+ वर्षांच्या R&Dनंतर BeiGo X4 तयार करण्यात आला. 50+ Prototype आणि सुमारे 1.5 लाख Km Testing करण्यात आली. वाहनाला ICAT-ARAI Certification असून AIS-156 Safety Standardचे पालन केले आहे.

Safety आणि Testing

Picture Credit:igowise