नवा लूक, खास फीचर्स आणि तब्बल 19.90 लाख किंमत!

Automobile

29 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Suzuki ने भारतात Special Edition लाँच केली; नव्या लूकसह इलेक्ट्रॉनिक्समध्येही अपडेट्स.

19.90 लाखांची Hayabusa Special Edition

Picture Credit:pinterest

2026 Suzuki Hayabusa Special Edition ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 19.90 लाख आहे.

किंमत थेट 19.90 लाख रुपये!

Picture Credit:pinterest

नवीन Standard Hayabusa ची किंमत 18.99 लाख आहे. म्हणजे Special Editionसाठी सुमारे 91,000 जास्त मोजावे लागतील.

Standard मॉडेलही अपडेट

Picture Credit:pinterest

Special Editionला Pearl Vigor Blue रंग, खास decals आणि वेगळ्या wheel finishसह तयार करण्यात आले आहे.

लूकमध्ये मिळतो Exclusive टच

Picture Credit:pinterest

3D Suzuki emblem, Special Edition tank emblem, anodised muffler-end आणि heat-guard यामुळे बाईकला अधिक स्पोर्टी लूक मिळतो.

आणखी काय खास?

Picture Credit:pinterest

Standard मॉडेलला 3 नवीन कलर Candy Daring Red / Glass Sparkle Black Metallic Galaxy Gray / Candy Burnt Gold Pearl Vigor Blue / Pearl Brilliant White

Standard Hayabusaचे नवे रंग

Picture Credit:pinterest

दोन्ही मॉडेलमध्ये नवीन ELIIY Power Lithium-ion Battery देण्यात आली आहे. Launch Control आणि Power Mode Selectorमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

Battery आणि Electronicsमध्ये बदल

Picture Credit:pinterest

नव्या Hayabusaमध्ये Smart Cruise Control gear shift करताना बंद होत नाही. त्यामुळे लांबच्या राइडमध्ये अधिक सोयीचा अनुभव मिळू शकतो.

Gear बदलतानाही Cruise Control सुरू!

Picture Credit:pinterest

Hayabusaमध्ये 1,340cc, 4-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड DOHC इंजिन कायम आहे. Brembo Stylema calipers, twin 320mm discs आणि bi-directional quickshifterसारखी उपकरणेही मिळतात.

1,340cc Inline-Four Engine

Picture Credit:pinterest