रोज 1 केळ खाल्ल्याने मिळतील 7 अजब फायदे..

केळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतील. मॅग्नेशियम, कॅल्शियम हाडांसाठी फायदेशीर आहे

रोज एक केळं खाल्ल्याने वजन कमी होतं असं म्हणतात.

केळ्यामध्ये पोटॅशियम देखील असते, जे किडनीसाठी फायदेशीर आहे.

केळ्यातील फायबर, स्टार्च यामुळ डायबिटीजसुद्धा नियंत्रणात राहतो.

केळ्यातील फायबर, स्टार्च यामुळ डायबिटीजसुद्धा नियंत्रणात राहतो.

Title 2

केळ्यामुळे हिमोग्लोबिनही वाढते. लोह, असल्यामुळे अशक्तपणाही जाणवत नाही.

त्यामुळे रोज 1 केळं खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.