त्वचेच्या अनेक समस्यांसाठी कापूर हा घरगुती उपाय आहे.
अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे पुरळ कमी होण्यास मदत होते.
कापरामुळे कोणते फायदे शरीराला होतात ते जाणून घेऊया.
त्वचेचा रंग बहारण्यासाठी कापूर तेल, मुलतानी माती, गुलबापाणी एकत्र लावावे.
कापूर बारीक करून खोबरेल तेलात मिसळा, चेहऱ्यावर लावा.
खाज, जळजळ होण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.
पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी होण्यास कापूर मदत करतो.
कापरामुळे होणारे हे फायदे एकदा ट्राय करायला हरकत नाही.