खोबरेल तेलाने स्तनांना मसाज केल्यास खूप फायदे होतात.
व्हिटामिन्स, एंटी-इंफ्लेमेटरी,एंटी-बॅक्टेरियल गुण नारळाच्या तेलात असतात.
खोबरेल तेलाने स्तनांना मसाज केल्यास स्ट्रोच मार्क्स जाण्यास मदत होते.
नारळाच्या तेलाने स्तनांना मसाज केल्यास स्तन घट्ट होण्यास मदत होते.
स्तनांच्या स्नायूंची वाढ आणि टिशू मजबूत होतात.
नारळाच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते.
स्तनांची साईझ वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाने मसाज करावा.
खोबरेल तेल कोमट करा. 10-10 मिनिटे गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने स्तनांना मसाज करा.