अरबीची भाजी अनेकांना आवडते.

अरबीची पानंही तुम्ही कधी खाल्ली आहेत का?

अरबीची पानं स्वादिष्ट तर असतातच पण हेल्दीही असतात. 

अरबीची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

अरबीची पानं डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. 

या पानांमुळे कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर होते. 

अशक्तपणातही अरबीची पानं फायदेशीर असतात. 

अरबीच्या पानांमुळे हाय बीपीही कमी होते मानलं जातं.

पचन नीट होण्यासाठी, आणि वजन कमी करण्यासाठीही अरबी उपयोगी आहे.