डाळीप्रमाणेच डाळीचं पाणी पिण्याचेही खूप फायदे आहेत.

सूपपासून बेकिंगपर्यंत, सगळ्यात हे पाणी वापरता येते.

करीमध्येही हे पाणी वापरून तुम्ही करीची टेस्ट वाढवू शकता.

डाळीचं पाणी पेस्ट्री, पॅनकेक किंवा मफीनमध्येही वापरलं जाऊ शकतं.

मसूरच्या पाण्यात एन्झाईम्स, अमीनो ॲसिड्स भरपूर असतात जे वनस्पतींच्या वाढीस मदत करतात.

पीठ मळताना नेहमीच्या पाण्याऐवजी डाळीचे पाणी वापरावे.

डाळीचं पाणी कोणीही पिऊ शकतं. लहान मुलांसाठी हे उत्तम आहे.

डाळीचं पाणी बाटलीत ठेवू नका, मुलांना मसूरचं पाणी नक्की द्या.

डाळीत प्रोबायोटिक फायबर असतात, त्यामुळे पचन क्रियेस मदत होते.