फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे.
रोज 45 मिनिटे मॉर्निंग वॉक केल्यास आजारांपासून दूर राहाल.
वजन कमी करण्यासाठी रोज 45 मिनिटे मॉर्निंग वॉक करा
सकाळी ताज्या हवेत फिरल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चालण्याने सांध्यांना जास्त ऑक्सिजन मिळतो, वेदनांपासून आराम मिळतो
डायबिटीज पेशंट्स असाल तर चालणं खूप फायदेशीर ठरेल
दररोज चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हाय बीपी नियंत्रणात राहण्यासाठी मॉर्निंग वॉक उत्तम आहे.