ओव्याचे आश्चर्यकारक फायदे
गॅस,अपचन या समस्या ओव्यामुळे कमी होतात.
फक्त एक चमचा ओवा तुमच्या पोटासाठी फायदेशीर ठरू शकतो.
कान किंवा दात दुखत असेल तर ओवा त्यावर उत्तम औषध आहे.
ओवा तोंडाच्या स्वच्छतेसाठी चांगला मानला जातो.
रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.
रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्यामुळे हृदयाचं आरोग्य नीट राहील.
ओव्याच्या अर्कामुळे चयापचय क्रिया वाढते, परिणामी वजन कमी करण्यासाठी मदत होते.
ओव्याचं पाणी दिवसातून दोनदा प्यायल्यास डायरियासारखे आजार दूर राहतात.