भगवान शिवाला अर्पण केलेले 'बेलपत्र' आरोग्यासाठी वरदान आहे. या बेलपत्राचे आरोग्यासाठी फायदे आहेत
भगवान शिवाला अर्पण केलेले 'बेलपत्र' आरोग्यासाठी वरदान आहे. या बेलपत्राचे आरोग्यासाठी फायदे आहेत
बेलपत्राचे सेवन केल्याने व्यक्तीला अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते
बेलपत्रामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवते
बेलपत्रामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
बेलपत्रामध्ये असलेले फायबर आणि इतर अनेक पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
बेलपत्राच्या कूलिंग इफेक्टमुळे याच्या सेवनाने पोटही थंड राहते.
बेलपत्राचे रिकाम्या पोटी सेवन करण्यासाठी तुम्ही त्याचा काढा बनवून पिऊ शकता
बेलपात्रा थेट चघळूनही खाता येते.
मध आणि बेलपत्र एकत्र घेतल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते
बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी6 आणि व्हिटॅमिन सी सोबत फायबर देखील चांगले असते