हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइजप्रमाणेच डाएटसुद्धा महत्त्वाचं आहे
स्किन, केस यासगळ्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्याने स्वत:ला निरोगी ठेवू शकता.
अपचन, अॅसिडीटी किंवा गॅसची समस्या आहे त्यांनी वेलची चावून खावी.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी वेलची खावी.
वेलचीमधील पोटॅशिअम आणि फायबर रक्ताभिसरण वाढवते.
रिकाम्या पोटी वेलचीचे सेवन करणे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले असते.
सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्यास भूकही वाढते.