उन्हाळ्यात दुधी खाण्याला विशेष महत्त्व दिलं जातं.

दुधीमध्ये व्हिटामिन्स, फायबर,आयर्न असते, त्यामुळे एनर्जी मिळते.

कफ कमी करण्यसाठाही दुधीचा ज्यूस प्यावा.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही 1 ग्लास दुधीचा ज्यूस प्या.

शरीरातील युरिक एसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधीचा ज्यूस फायदेशीर

एसिडिटी आणि पचनक्रिया नीट राखण्यासाठी दुधीचा ज्यूस गुणकारी

रोज दुधीचा ज्यूस प्यायल्याने हार्ट हेल्दी राहण्यास मदत होते.

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी, ब्लड सर्कुलेशनसाठीही फायदेशीर