आयुर्वेदामध्ये अश्वगंधा खूप फायदेशीर आणि गुणकारी मानली जाते. यामुळे मोठे आजार लवकर बरे होतात. अश्वगंधाचे फायदे जाणून घ्या
अश्वगंधा कोणत्या आजारांवर फायदेशीर आहे ते जाणून घ्या
अश्वगंधामध्ये व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, आयरन इत्यादी प्रथिने त्यामध्ये असतात
बदलत्या हवामानामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आपल्या आहारामध्ये आश्वगंधाचा समावेश करणे गरजेचे आहे.
त्वचेसंबंधित समस्या असलेल्यांनी अश्वगंधेचे सेवन करावे. यामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
ज्या लोकांना हाडांची समस्या आहे त्या लोकांनी अश्वगंधाचे सेवन करावे त्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर असते
अश्वगंधामध्ये पोटॅशिअम असते ते हृद्यासाठी खूप फायदेशीर असते. यासाठी सकाळी संध्याकाळी अश्वगंधाचे सेवन करावे
अश्वगंधाचे जास्त प्रमाणात सेवन करु नये ते आरोग्यासाठी चांगले नसते