कडू कारल्यामुळे आरोग्याला फायदे

Health

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

चारेंटिन, मोमोर्डिसिनमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

ब्लड शुगर

Picture Credit: X/BCCI 

गॅस, बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या दूर होते

पचन सुधारते

Picture Credit: X/BCCI

व्हिटामिन बी, सी आणि लोह असते, मेंदू एक्टिव्ह राहतो, स्ट्रेस कमी होतो

एक्टिव्ह मेंदू

Picture Credit: X/BCCI

डिटॉक्सिफायर म्हणून काम करते कारले, ब्लड प्यूरीफाय करते

टॉक्सिन्स

Picture Credit: X/BCCI

कारल्यामध्ये फायबर असते, पोट भरलेलं असतं, मेटाबॉलिझम रेट वाढतो

वजन

Picture Credit: X/BCCI

व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स इम्युनिटी स्ट्राँग करतात

इम्युन सिस्टीम

Picture Credit: X/BCCI

पिंपल्स, कोंडा, केसगळतीची समस्या कमी होते, स्किन ग्लो होते

स्किन, केस

Picture Credit: X/BCCI