पावसाळ्यात चटण्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Lifestyle

19 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

चटणी खाण्याचे फायदे

लसूण, आले, पुदिना, ओवा आणि तीळ यांसारख्या उष्ण आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो.  

Picture Credit: Pinterest

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि संसर्गापासून बचाव करतात. 

लसूण-खोबऱ्याची चटणी

Picture Credit: Pinterest

आले-लिंबाची चटणी

आल्याचा रस आणि लिंबू यांचे मिश्रण पचनाच्या समस्या दूर करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Picture Credit: Pinterest

ही चटणी पोटासाठी हलकी असते आणि पावसाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या तळलेल्या पदार्थांचे पचन सहज होण्यास मदत करते.

पुदिना आणि कोथिंबीर चटणी

Picture Credit: Pinterest

तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांचे आरोग्य सुधारते आणि शरीराला ऊब देते.

तीळ आणि शेंगदाण्याची चटणी 

Picture Credit: Pinterest

ओव्याची चटणी

Picture Credit: Pinterest

ओवा पोटाचे विकार आणि गॅसच्या समस्येवर अत्यंत गुणकारी आहे.

ताजी चटणी 

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात दमट वातावरणामुळे अन्न लवकर दूषित होते. त्यामुळे चटणी शक्यतो ताजी आणि घरीच वाटलेली असावी.