शेंगदाणा तेल खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे तेल तळण्यासाठी उत्तम मानले जाते. शेंगदाणा तेलाचे आरोग्यदायी फायदे कोणते जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
यामध्ये असणारे अनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील 'बॅड' कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
Picture Credit: Pinterest
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे तेल मदत करते.
Picture Credit: Pinterest
शेंगदाणा तेलामध्ये 'विटॅमिन ई' असल्यामुळे ते त्वचेला पोषण देते, कोरडेपणा आणि खाज कमी करते.
Picture Credit: Pinterest
हे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होते आणि टाळूवरील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान टाळतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये शेंगदाणा तेलाचा वापर सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी मालिश करण्यासाठी केला जातो.