डाएटमध्ये अळशीच्या बियांचा समावेश केल्याने केसांची निगा राखली जाते.

फॅटी ऍसिड केसांची लवचिकता सुधारतात, केस तुटणे आणि गळणे थांबवतात.

व्हिटामिन ई शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, केस मजबूत राखण्यास मदत करते.

अळशीच्या बिया केसांना पोषण देतात.

आवश्यक पोषक तत्त्वांमुळे केस हायड्रेट राहण्यास मदत होते.

अळशीच्या पाण्यामुळे स्काल्पचं आरोग्य सुधारते.

ओमेगा 3 फॅटी एसिड्स स्काल्पची जळजळ कमी करतात.

अळशीच्या बियांमुळे केसांना नैसर्गिक चमक येऊ शकते.