बेदाण्यांमध्ये व्हिटामिन, फायबर, मॅग्नेशियम असते.
बेदाण्यंचं पाणी प्यायल्याने काय होते जाणून घ्या.
बेदाण्याच्या पाण्याने एसिडीटी दूर होण्यास मदत होते.
इम्युनिटी बूस्टर म्हणून बेदाणे वापरले जातात.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाण्यासाठी बेदाण्यांचं पाणी पिणं फायदेशीर ठरते.
शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यासाठी फायदेशीर
हेल्दी स्कीन आणि केसांसाठी बेदाण्यांचं पाणी नियमित प्या.
अतिरेक केल्यास डायरिया आणि गॅससंबंधी तक्रारी उद्भवू शकतात.