गुलाबाचं फूल आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यानेही फायदा होतो.

गुलाबाच्या पाकळ्यांमुळे त्वचेचा ड्रायनेस कमी होतो

पाकळ्यांमधील अँटी-ऑक्सिडंटमुळे स्किन इन्फेक्शन दूर होते.

व्हिटामिन ए, सी, ई आणि आयर्न आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं.

आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर म्हणजे लाल गुलाब.

गुलकंद खाणं उन्हाच्या काहिलीपासून काही प्रमाणात आराम देतं.

मात्र, कोणत्याही गोष्टींपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.