निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतात.

रोज काजू खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

भिजवलेले काजू खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, पचनक्रिया सुरळीत होते.

काजू खाल्ल्याने एनर्जी कायम टिकून राहते.

काजूमध्ये फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रित करतात.

एन्टीऑक्सीडेंट्समुळे स्कीन छान होते, तणावही कमी होतो.

भिजवलेल्या काजूमुळे पचनासंबंधीच्या तक्रारी दूर होतात.

भिजवलेला काजू खाल्ल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो.