रक्ताभिसरण वाढते, हृदयाचा धोका कमी होतो. आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रोज चालण्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. वजन कमी होते.
मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
संधीवात कमी करण्यासही मदत करतात.
झोपेचं चक्र सुधारण्यास मदत करतात.
रक्त प्रवाह, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, थकवा कमी होतो.
ऑस्टिओपेरोसिसचा धोका चालण्यामुळे कमी होतो.
पचनशक्ती वाढवतात, बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते.
चालण्याचा व्यायाम दीर्घायुष्यासाठी योगदार ठरू शकतो.