सोमॅटिक स्ट्रेचिंग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मान आणि पाठीचा ताण कमी होतो.

सोमॅटिक स्ट्रेचिंग स्नायूंसाठी फायदेशीर आहे. असे केल्याने स्नायूंचा ताण दूर होतो.

सोमॅटिक स्ट्रेचिंगचा सराव केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

सोमॅटिक स्ट्रेचिंगचा सराव केल्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळण्यास मदत होते.

बॉडी पॉश्चर सुधारण्यास मदत होते. खूप वेळ खुर्चीत बसून असाल तर हा सराव नक्की करा.

शरीरातील ब्लड फ्लो नीट करण्यासाठी, हार्टसाठी फायदेशीर आहे सोमॅटिक स्ट्रेचिंग

ज्यांना पाठीच्या समस्या आहेत, प्रेग्नंट महिलांनी हा व्यायाम करणं टाळावे. 

सोमॅटिक स्ट्रेचिंग करताना काळजी घेऊन करावे.