छोट्या वेलचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात.

छोटी वेलची रोज खाल्ल्याने आरोग्यास काय फायदे होतात जाणून घ्या.

वेलची चघळल्याने पोट फुगणे, गॅस आणि पोटात पेटके येणे दूर होते.

छोटी वेलची माउथ फ्रेशनरचं काम करते.

रोज वेलची चघळल्यास तुमचा मूडही सुधारेल.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी छोटी वेलची मदत करते.

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध वेलची उकळवून त्याचे पाणी प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते.

कर्करोगापासून संरक्षण करण्यसाठी छोटी वेलची उपयुक्त ठरते.