विड्याची पाने खाल्ल्याने पचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात.

 विड्याची पाने चावल्याने पचनक्रिया सुधारते

सुजलेल्या हिरड्या आणि गुठळ्यापासून विड्याच्या पानांमुळे आराम मिळतो. 

विड्याच्या पानांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

डायबिटीजच्या रुग्णांनीही विड्याची पानं चावून खावीत.

काथा आणि चुना घालून पान खाल्ल्यास दातांचं नुकसान होतं. 

काथा आणि चुन्याशिवायचं पान आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पानामध्ये एंटीबायोटिक गुणधर्म असतात. 

 विड्याच्या पानामुळे इन्फेक्शन होण्याचा धोकाही टळतो.