बदलणाऱ्या सीझनममुळे बॅक्टेरियल इंफेक्शन जास्त प्रमाणात होते.
जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळे शरीर हायड्रेट राहील
पाणी उकळून प्यावे, त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
सीझननुसार फळं आणि भाज्या खाव्यात त्यामुळे तब्बेत चांगली राहते.
आलूबुखार, टोमॅटो, काकडी, ब्लॅकबेरी, टरबूज, संत्री ही फळं अवश्य खा.
हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जात असताना स्वच्छता राखणं गरजेचं आहे.
रोग टाळण्यासाठी सक्रीय राहणे आवश्यक आहे,
पुरेशी झोप झाल्यास रोगांचा धोका कमी होतो. शरीर निरोगी राहते.