धण्यांमध्ये असलेल्या अँटिऑक्सि़डंटमुळे निरोगी राहण्यास मदत होते.
टोकोफेरोल्स आणि फिनोलिकमुळे शरीरातील तणाव कमी होतो.
धण्यांमुळे पोट फुगणे, गॅस या समस्या उद्भवत नाहीत.
शरीरावरील सूज कमी होण्यासही धण्यांमुळे मदत होते.
कॉलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात राहते.
धणे शरीरातील इन्शुनिल वाढवते, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.
कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात.
नुसते धणे खाण्याचे आरोग्यासाठी हे फायदे नक्की लक्षात ठेवा.