हवामानातल्या बदलामुळे जीवनशैलीतही बदल होऊ लागले आहेत.

बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारशक्ती खूप कमकुवत होते आणि आजारांना बळी पडतो.

या पदार्थांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा.

दही प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत आहे, त्यामुळे इम्यूनिटी वाढते.

पोषक तत्वांनी समृद्ध असलेलं आलं, मळमळ कमी करण्यासाठी आणि पोटदुखी दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते.

केळ्यातील पोटॅशिअममुळे पचनास मदत होते.

साधा भात किंवा टोस्ट हा आहाराचा मुख्य घटक आहे आणि अतिसाराची लक्षणे सुधारण्यास मदत करू शकतात.

द्राक्षे, लिंबू या आंबट फळांचे सेवन केल्याने आजारातून बरं होण्यास लवकर मदत होते.