रात्रभर पाण्यात अंजीर भिजवून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.

अंजीरचं पाणी प्यायल्याने खूप फायदे मिळतात.

केवळ एका अंजीरचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करतात. 

अंजीरच पाणी पचनासाठी खूप उपयुक्त असते

बीपी नियंत्रणात राहण्यासाठी अंजीर अतिशय फायदेशीर आहे.

कॅल्शिअम,फॉस्फरस,हे हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते.

फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते.