तणावमुक्त आणि फिट राहण्यासाठी महिलांनी रोज व्यायाम करावा.
रोज व्यायाम केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
सिट-अप केल्याने शरीराची लवचिकता वाढते. पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते.
एरोबिक्स केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. स्टॅमिना वाढू शकतो.
स्किपिंगमुळे ताकद आणि शक्ती वाढते. हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
स्कॉट्समुळे फॅट्स कमी होण्यास मदत होते. गुडघे आणि मांड्यांचे फॅट्स कमी होतात.
स्विमिंगमुळे एनर्जी वाढते, मसल्स मजबूत होतात.
या व्यायामांनी विवाहित महिलांना फिट राहण्यास मदत होते.