रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
लसूण प्रत्येकाच्या घरात रोज वापरला जातो.
जेव्हा लसूण भाजीमध्ये किंवा कोणत्याही डिशमध्ये घातला जातो तेव्हा त्या डिशला वेगळी चव येते.
लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटकही असतात.
त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांचा धोका टाळता येतो.
रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका टाळ
ता येतो.
लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या खाव्या. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात.
लसूण मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. नैराश्यातून मुक्त होण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.