उकडलेले बटाटे, अरारुटची पावडर, दही, सैंधव मीठ, तूप
Picture Credit: Pixabay
पाकासाठी साखर, केशर, लिंबाचा रस उपयोगी पडतो
एका भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून त्यात आरारुट पावड मिक्स करा
त्यात दही, सैंधव मीठ मिक्स करा, पाणी मिसळा आणि एक घट्ट बॅटर तयार करा
हे बॅटर एका पायपिंग बॅगमध्ये भरा, गरम गरम तुपात जिलेबी घालावी
जिलेबी तुपात गोल्डन ब्राउन आणि कुरकुरीत होईपर्यत तळून घ्या.
दुसऱ्या एका कढईत साखरेचा पाक तयार करा, वेलची पावडर, केशर मिक्स करा
आता तयार जिलेबी साखरेच्या पाकामध्ये मिक्स करा, चवीष्ट लागेल