Published March 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एसिडीटी आणि बद्धकोष्ठता ही सामान्य समस्या आहे
डाएटमध्ये या गोष्टी समाविष्ट केल्यास एसिडीटी कमी होते
एसिडीटीसाठी गिलोय डाएटमध्ये समाविष्ट करा, औषधीय गुण आढळतात
पुदीना डाएटमध्ये खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो
नारळपाणी डाएटमध्ये प्यावे, आरोग्याला फायदा होतो
बॉडी हायड्रेट राहण्यासाठी उपयुक्त ठरते