पाणी कमी प्यायल्यानेही लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे लो ब्लड प्रेशर झाल्याचं वाटल्यास तातडीने पाणी प्यावं.

व्हिटामिन बी 12, फॉलिक अ‍ॅसिड आणि आरर्नयुक्त डाएट घ्या.

एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खा.

शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवते.

डॉक्टरांच्या सल्ल्याने मीठाचा वापर वाढवू शकता.

रक्तप्रवाह योग्य राखण्यासाठी, बराच वेळ बसणे टाळा.

रोज कमीत कमी अर्धा तास तरी एक्सरसाइज कराच.