पावसाळ्यातील संसर्ग टाळण्यासाठी हे हर्ब्स वापरल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कडुनिंब इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जाते. अँटी-व्हायरल,अँटीबॅक्टेरियल असते.
कॅल्शिअम,पोटॅशिअमने परिपूर्ण असलेले मोरिंगा एका चांगला उपाय आहे.
तुळशीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म विषाणूंचा नाश करण्यास मदत करतात.
अश्वगंधा तणाव कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मानसिक संतुलन चांगले राहते.
पावसाळ्यात दिवसाची सुरूवात त्रिफळाने करा. गुणकारी आहे.
फ्लूचा ताप किंवा सर्दीसाठी आलं हा एक जुना उपाय आहे.
कच्चा लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्यास तब्बेतीसाठी चांगले आहे.
हळदीचं दूध, किंवा सकाळी चिमूटभर हळद पाण्यात टाकून प्या.